रुबाई क्रमांक १०
जरी मी कधी काही विसरत नाही
काहीच म्हणे तिला आठवत नाही
अन राहणार होता जो साक्षीला
तो चंद्रही आता उगवत नाही
हिंदी अनुवाद :
मैं तो कभी कुछ भुलता नहीं
पर वो कुछ याद रखता नही
और बनाया था गवाह जिसे
वो चांद भी अब निकलता नही
जरी मी कधी काही विसरत नाही
काहीच म्हणे तिला आठवत नाही
अन राहणार होता जो साक्षीला
तो चंद्रही आता उगवत नाही
हिंदी अनुवाद :
मैं तो कभी कुछ भुलता नहीं
पर वो कुछ याद रखता नही
और बनाया था गवाह जिसे
वो चांद भी अब निकलता नही
No comments:
Post a Comment