Wednesday, February 28, 2018

Rubaai 7

रुबाई क्रमांक ७

वाटली कधी न स्वप्नात शक्यता
जाणवेल भेट होताच खिन्नता
पण खरंच काळजाला चिरत गेली
चौकशीतली तुझी औपचारिकता



No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...