Sunday, July 15, 2018

Rubaai 9

रुबाई क्रमांक ९

अविचारे तू जे तोडले, जुळणार नाही
मर्मावर झाला घाव जो, भरणार नाही
पश्चातापाचे तू कितीही ढाळ अश्रू
त्यांनी आता, माझी चिता विझणार नाही

हिंदी अनुवाद :
जो शै तुमने तोड़ी है, जुड़ नहीं सकती
चोट ऐसी लगी है, के भर नहीं सकती
क्या फ़ायदा, आकर बहा रहे हो आँसू
अब मेरी चिता उनसे बुझ नहीं सकती

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...